टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०२५

या अंकात १८ ऑगस्ट – १४ सप्टेंबर, २०२५ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख २४

याकोबच्या भविष्यवाणीतून शिका—भाग १

१८-२४ ऑगस्ट, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २५

याकोबच्या भविष्यवाणीतून शिका—भाग २

२५-३१ ऑगस्ट, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २६

आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा

१-७ सप्टेंबर, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २७

बायबल विद्यार्थ्यांना सत्याची बाजू घ्यायला मदत करा

८-१४ सप्टेंबर, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

जीवन कथा

आपल्या महान शिक्षकाकडून आयुष्यभरासाठी मिळालेले धडे

ब्रदर फ्रँको दागोस्तानी यांना बऱ्‍याच नेमणुका मिळाल्या आहेत, त्यांनी वेगवेगळ्या संस्कृतींशी जुळवून घेतलंय आणि बऱ्‍याच भाषा शिकून घेतल्या आहेत. आपल्या महान शिक्षकाकडून त्यांना जे धडे शिकायला मिळाले त्याबद्दल ते आपल्याला सांगत आहेत.

अभ्यासासाठी टीप

वचनं लक्षात ठेवण्यासाठी . . .

कोणत्या तीन मार्गांमुळे तुम्हाला वचनं लक्षात ठेवायला मदत होऊ शकते, ते पाहा.