JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख
तरुण लोक विचारतात
मलाच का नाहीत कुणी मित्रमैत्रिणी?
तुम्ही ऑनलाईन आहात. अलीकडेच झालेल्या एका पार्टीचे फोटो पाहत आहात. तुमचे सगळे मित्र आणि मैत्रिणी दिसताहेत. अगदी धमाल करताहेत सर्व जण. पण या फोटोंमध्ये एकाच गोष्टीची कमी आहे—त्यांत तुम्ही नाही! तुमच्या मनात विचार येतो, ‘मला का नसेल बोलावलं?’
jw.org/mr > बायबलच्या शिकवणी > तरुण > तरुण लोक विचारतात > मित्र-मैत्रिणी
सहसा विचारले जाणारे प्रश्न
यहोवाचे साक्षीदार विशिष्ट चित्रपट, पुस्तके किंवा गीते यांवर बंदी घालतात का?
मनोरंजनाची निवड करताना एका ख्रिस्ती व्यक्तीने कोणत्या मूलभूत तत्त्वांचा विचार केला पाहिजे?
jw.org/mr > आमच्याविषयी > सहसा विचारले जाणारे प्रश्न > वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन