टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑगस्ट २०२४

या अंकात ७ ऑक्टोब–१० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख ३१

पापी माणसांना सोडवायला यहोवाने काय केलंय?

७-१३ ऑक्टोबरच्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

वाचकांचे प्रश्‍न

२ थेस्सलनीकाकर ३:१४ मध्ये लक्ष ठेवण्याबद्दल जे सांगितलंय ते कोण करतं? मंडळीतले वडील की भाऊबहीण?

अभ्यास लेख ३२

कोणाचाही नाश व्हावा अशी यहोवाची इच्छा नाही

१४-२० ऑक्टोबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख

अभ्यास लेख ३३

पाप करणाऱ्‍यांबद्दल मंडळी यहोवासारखा दृष्टिकोन कसा बाळगते?

२१-२७ ऑक्टोबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ३४

गंभीर पाप करणाऱ्‍यांना वडील प्रेम आणि दया कशी दाखवतात?

२८ ऑक्टोबर-३ नोव्हेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ३५

मंडळीतून काढून टाकलेल्यांसाठी मदत

४-१० नोव्हेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

वाचकांसाठी

जे गंभीर पाप करतात त्यांना यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि मदत करतो, तसंच, आपण त्याच्यासारखी द्या, प्रेम आणि करुणा कशी दाखवू शकतो, याबद्दलच्या लेखांची मालिका या अंकात दिलेली आहे.