व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

JW लायब्ररी  आणि JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख

JW लायब्ररी  आणि JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा

योना स्वतःच्या चुकांमधून शिकला

यहोवाकडून मिळालेल्या जबाबदारीबद्दल योनाला जी भीती वाटली, ती तुम्ही समजू शकता का? योनाच्या कथेतून यहोवाच्या धीराबद्दल आणि दयेबद्दल आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकतो.

आणखी विषय

बायबलमध्ये योग्य आणि अयोग्य यांसाठी जे स्तर ठरवले आहेत ते आजही तितकेच उपयोगी आहेत का?

बायबलमध्ये दिलेले देवाचे नैतिक स्तर इतके महत्त्वाचे का आहेत, याची दोन कारणं दिली आहेत.

वैवाहिक जीवन आणि कुटुंब

घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व

तुम्ही आपल्या मुलांना घरातली कामं देण्याचं टाळता का? असं असेल तर, घरातली कामं केल्याने मुलं कशी जबाबदार बनू शकतात व आनंद मिळवू शकतात, याबद्दल जाणून घ्या.