टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑक्टोबर २०२३
या अंकात ११ डिसेंबर, २०२३-७ जानेवारी, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
१९२३—शंभर वर्षांआधी
१९२३ हे वर्ष खरंच खूप प्रोत्साहन देणारं ठरणार होतं. कारण त्या वर्षी सभांमध्ये, अधिवेशनांमध्ये आणि प्रचार कार्यामध्ये बरेच मोठमोठे बदल व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्यामुळे बायबल विद्यार्थ्यांमधली एकता आणखीन मजबूत होणार होती.
अभ्यास लेख ४२
तुम्ही “आज्ञाधारक” राहायला तयार असता का?
११-१७ डिसेंबर, २०२३ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.
अभ्यास लेख ४४
देवाच्या वचनाचा सर्व बाजूंनी अभ्यास करा
२५-३१ डिसेंबर २०२३ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.
अभ्यास लेख ४५
यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा
१-७ जानेवारी, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.
वाचकांचे प्रश्न
इस्राएली लोकांना रानात मान्ना आणि लावे पक्षी यांच्याशिवाय आणखी काही खायला होतं का?