टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) नोव्हेंबर २०१७
या अंकात, २५ डिसेंबर २०१७ ते २८ जानेवारी २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
हर्षाने यहोवाची स्तुती करा!
मंडळीत मोठ्याने राज्यगीत गाण्यास संकोच वाटत असल्यास, आपल्याला त्यावर कशी मात करता येईल?
तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का?
प्राचीन इस्राएलमध्ये असलेल्या शरणपुरांच्या व्यवस्थेवरून यहोवाच्या क्षमाशीलतेबद्दल आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं.
यहोवाच्या न्यायीपणाचं आणि दयाळूपणाचं अनुकरण करा
शरणपुरांच्या व्यवस्थेवरून यहोवाचा दयाळूपणा कसा दिसून येतो? या व्यवस्थेवरून जीवनाबद्दल असलेला देवाचा दृष्टिकोन आपल्याला कसा दिसून येतो? त्यांवरून त्याचा परिपूर्ण न्यायीपणा कसा दिसून येतो?
उदार मनाच्या व्यक्तीला अनेक आशीर्वाद मिळतात
राज्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी आपण आपल्या शक्तीचा, वेळेचा आणि इतर साधनांचा उपयोग करू शकतो.
जगाची विचारसरणी नाकारा
जगातल्या विचारसरणीमुळे आपलं मन दूषित होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. या लेखात जगाच्या विचारसरणीची पाच उदाहरणे पाहा.
कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका
आपल्या सोबतीच्या ख्रिश्चनांना त्यांच्या अद्भुत आशेची आठवण करून दिल्यानंतर प्रेषित पौलने त्यांना कोणता सल्ला दिला.
नवीन मंडळीशी कसं जुळवून घेता येईल?
एखाद्या नवीन मंडळीशी जुळवून घेणं तुम्हाला थोडं अवघड जात असेल. मग कोणती गोष्ट तुम्हाला जुळवून घेण्यास मदत करू शकते?