टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) डिसेंबर २०१७
या अंकात, २९ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
तो “उठेल हे मला माहीत आहे”
भविष्यात पुनरुत्थान होईल याची खात्री आपण का बाळगू शकतो?
मी “देवाकडे आशा बाळगतो”
पुनरुत्थान ही ख्रिस्ती विश्वासाची मुख्य शिकवण का आहे?
तुम्हाला आठवतं का?
टेहळणी बुरूज नियतकालिकातले अलीकडचे अंक तुम्ही वाचले आहेत का? मग, बायबल आधारित प्रश्नांची किती उत्तरं तुम्हाला द्यायला जमत आहे ते पाहा.
वाचकांचे प्रश्न
प्राचीन इस्राएलात, ज्या वंशावळीतून मसीहा प्रगट होणार होता ती प्रथमपुत्राच्या हक्कावर आधारलेली होती का?
वाचकांचे प्रश्न
गर्भधारणा टाळण्यासाठी विवाहित ख्रिश्चनांनी आययूडी (IUD) साधनांचा उपयोग करणं योग्य ठरेल का?
पालकांनो, आपल्या मुलांना “तारणासाठी सुज्ञ” व्हायला मदत करा
मुलं समर्पण आणि बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्त करतात तेव्हा बऱ्याच पालकांना काळजी वाटते. आपल्या मुलाची तारणासाठी वाढ होण्यास ते त्यांची कशी मदत करू शकतात?
तरुणांनो, “आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करत राहा”
बाप्तिस्म्याचं पाऊल उचलणं हे गंभीर असलं, तरी तरुणांनी ते टाळू नये किंवा त्याची भीती बाळगू नये.
जीवन कथा
ख्रिस्तासाठी सर्वकाही मागे सोडून दिलं
फेलिक्स फेहार्दो यांनी १६ व्या वर्षी ख्रिस्ताचा शिष्य होण्याचा निर्णय घेतला. ख्रिस्ताने जिथे कुठे जाण्याचं मार्गदर्शन केलं तिथे ते गेले. याचा त्यांना ७० वर्षांनंतरही पस्तावा झाला नाही.
विषय सूची टेहळणी बुरूज २०१७
सार्वजनिक आणि अभ्यास आवृत्तीत प्रकाशित झालेल्या लेखांची विषयवार सूची.