टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑक्टोबर २०१७

या अंकात, २७ नोव्हेंबर-२४ डिसेंबर २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

जीवन कथा

यहोवा सांगतो ते केल्याने आशीर्वादच मिळतात

१९५२ मध्ये ऑलीव मॅथ्यूज आणि तिच्या पतीने दक्षिण आयर्लंडमध्ये पायनियर सेवेची नेमणूक स्वीकारली. ही सेवा स्वीकारल्यामुळे यहोवाने त्यांना कसं आशीर्वादित केलं?

“कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने” प्रेम करा

आपण खऱ्‍या मनाने प्रेम करतो आणि आपलं प्रेम निष्कपट आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

सत्यामुळे “शांती” आणली जात नाही, तर “तलवार” चालवली जाते

सत्यामुळे तलवार चालवली जाते असं जे येशूने म्हटलं त्याचा काय अर्थ होतो? आणि या गोष्टीचा तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पडू शकतो?

अरिमथाई इथला योसेफ ठाम भूमिका घेतो

अरिमथाई इथला योसेफ कोण होता? तो येशूला कसा ओळखत होता? आपल्याला त्याविषयी का जाणून घ्यायला हवं?

जखऱ्‍याला झालेले दृष्टान्त—आपल्याला काय शिकायला मिळतं?

एक उडत असलेला पट, एफामध्ये असलेली एक स्त्री, करकोचा पक्षाच्या पंखांसारखे पंख असलेल्या व आकाशात उडत असलेल्या दोन स्त्रिया. यहोवा देवाने जखऱ्‍याला असे विलक्षण दृष्टांत का दाखवले?

रथ आणि मुकुट तुमचं संरक्षण करतात

तांब्याचे दोन पर्वत, युद्धासाठी सज्ज असलेले रथ, आणि मुख्य याजक राजा बनतो. जखऱ्‍याने पाहिलेल्या या दृष्टांताचा आज देवाच्या लोकांसाठी काय अर्थ होतो?

ख्रिस्ती दयाळूपणाचं एक कृत्य

सत्याला विरोध असलेला एक व्यक्‍ती, दयाळूपणा दाखवल्यामुळे बायबल सत्याकडे कसा आकर्षित झाला?

तुम्हाला माहीत होतं का?

येशूने यहुद्यांच्या कोणत्या प्रथेची निंदा का केली?