कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना
आजारपण किंवा इतर कोणत्याही समस्या आल्या तरी यहोवाचे साक्षीदार आनंदी राहतात. ते कसं?
त्यांनी भाऊबहिणींचं प्रेम स्वतः अनुभवलं
ब्रेल लिपी वाचता न येणारी तीन अंध भावंडं, मंडळीतल्या भाऊबहिणींनी प्रेमळपणे दिलेल्या मदतीमुळे आध्यात्मिक प्रगती करत आहेत.
देवाची सेवा हेच त्याचे औषध!
ओनेस्मस हा जन्मापासूनच ठिसूळ हाडांच्या रोगाने ग्रस्त आहे ज्याला ऑस्टियोजेनेसिस इंपर्फेक्टा असे म्हणतात. बायबलमधील देवाच्या अभिवचनांमुळे त्याला कसे प्रोत्साहन मिळाले?
मी शारीरिक कमजोरीतून बळ मिळवण्याचा प्रयत्न करते
व्हीलचेअरला खिळलेल्या एका स्त्रीला तिच्या विश्वासामुळे सहन करण्याची शक्ती मिळाली.
देवाच्या समीप जाणं माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरली आहे
नऊ वर्षांची असताना सारा मायगाची शारीरिक वाढ जरी थांबली, तरी आध्यात्मिक रीत्या ती वाढत गेली.
मला गरज होती तेव्हाच आशा मिळाली
वयाच्या २० व्या वर्षी मीकलॉश लेक्स एक भयंकर अपघातामुळं अधू झाला. एका सुंदर भविष्याची आशा त्याला बायबल अभ्यासातून कशी मिळाली?
“जर किंस्ली करू शकतात तर मी का नाही?”
केवळ काही मिनिटांची नेमणूक पार पाडण्यासाठी श्रीलंकेत राहणाऱ्या किंस्ली यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं.
माझा बहिरेपणा मला लोकांना सत्य शिकवण्यापासून थांबवू शकला नाही
वॉल्टर मार्किन यांना ऐकू येत नाही, तरी यहोवाच्या सेवेत त्यांना आनंदी जीवन आणि अनेक आशीर्वाद मिळाले