यहोवाच्या साक्षीदारांविषयी
तुम्ही आम्हाला, लोकांना देवाच्या राज्याबद्दल प्रचार करताना पाहिलं असेल. तुम्ही आमच्याबद्दल वाचलं किंवा इतरांकडून ऐकलं असेल. पण तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांना खरंच ओळखता का?
हेसुद्धा पाहा: यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्वास आहे?
विश्वास आणि कार्ये
यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्न
आमच्याबद्दल तुम्हाला असलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.
यहोवाच्या साक्षीदारांचे अनुभव
यहोवाचे साक्षीदार आपले विचार आणि आपलं वागणं-बोलणं बायबलच्या तत्त्वांप्रमाणे ठेवण्यासाठी कशी मेहनत घेतात याबद्दलचे काही अनुभव पाहा.
यहोवाच्या साक्षीदारांची कार्ये
आम्ही २३० पेक्षा अधिक देशांत आहोत आणि आम्ही वेगवेगळ्या जातीय व सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलो आहोत. आम्ही प्रचार कार्य करतो हे कदाचित तुम्हाला माहीत असेल, पण आम्ही इतर अनेक मार्गांनीही समाजातील लोकांना मदत करतो.
विनामुल्य बायबल अभ्यास
बायबलचा अभ्यास का करावा?
जगभरातील लाखो लोकांना बायबलमधून महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. तुम्हालाही ती जाणून घ्यायला आवडेल का?
बायबल अभ्यास कसा चालवला जातो?
संबंध जगभरात यहोवाच्या साक्षीदारांना, ते करत असलेल्या मोफत बायबल अभ्यास कार्यक्रमासाठी ओळखले जाते. हा अभ्यास कसा असतो ते तुम्ही पाहू शकता.
भेटण्यासाठी विनंती करा
बायबलच्या एखाद्या प्रश्नावर चर्चा करा किंवा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जास्त जाणून घ्या.
सभा आणि इतर कार्यक्रम
यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?
तुम्ही स्वतः तेथे जाऊन पाहू शकता.
यहोवाचे साक्षीदार यांच्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहा
आमच्या सभांबद्दल जाणून घ्या. तुमच्या घराजवळ कुठे सभा भरतात ते जाणून घ्या.
येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी
या वर्षी येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी शनिवार, १२ एप्रिल २०२५ ला पाळला जाईल. या महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
शाखा कार्यालये
यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा
जगभरात पसरलेल्या आमच्या कार्यालयांशी संपर्क साधण्यासाठी माहिती.
कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती
तुमच्या घराजवळ शाखा कार्यालय कोठे आहे ते माहीत करून घ्या. तेथे टूर घेण्याच्या व्यवस्थेबद्दल जाणून घ्या.
यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यासाठी पैसा कुठून मिळतो?
दान गोळा करण्यासाठी बऱ्याच चर्चमध्ये ज्या पद्धती वापरल्या जातात, त्या आम्ही वापरत नाही.
यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
यहोवाचे साक्षीदार जगभरात आहेत. ते वेगवेगळ्या वंशातले व सांस्कृतिक पार्श्वभूमीतले असले तरी त्यांच्यात ऐक्य आहे. कोणत्या कारणामुळे त्यांच्यात ऐक्य आहे?
संक्षिप्त माहिती—जगभर
-
२४०—देशांत यहोवाचे साक्षीदार उपासना करतात
-
९०,४३,४६०—यहोवाचे साक्षीदार
-
७४,८०,१४६—मोफत चालवले जाणारे गृह बायबल अभ्यास
-
२,११,१९,४४२—ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वार्षिक स्मारकविधीची उपस्थिती
-
१,१८,७६७—मंडळ्या