बायबल
मूळ लेखक आणि सत्यतेचे पुरावे
बायबलच्या मूळ मजकुरात फेरफार झाले आहेत का?
बायबल खूप जुनं पुस्तक आहे. तर मग त्यातला संदेश अचूक आहे हे कशावरून म्हणता येईल?
बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी विज्ञानाप्रमाणे खऱ्या आहेत का?
बायबलमध्ये अशा गोष्टी सांगितल्या आहेत का, ज्या विज्ञानाप्रमाणे चुकीच्या आहेत?
भविष्यवाणी आणि चिन्हं
मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्यांवरून हे सिद्ध होतं का की येशूच मसीहा आहे?
मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्या एकापेक्षा जास्त व्यक्तींनी पूर्ण करणं शक्य होतं का?
जगाचा अंत
मोठं संकट काय आहे?
ज्यांना आपण शेवटच्या काळाबद्दलच्या भविष्यवाण्या म्हणतो, त्या आपल्याला मानवजातीवर येणाऱ्या सगळ्यात भयंकर काळाबद्दल सांगतात. त्या वेळी काय काय होईल?
हर्मगिदोन म्हणजे काय?
हर्मगिदोन हा शब्द बायबलमध्ये फक्त एकदाच येतो, पण या युद्धाबद्दल सबंध बायबलमध्ये अनेक वेळा सांगितलंय.
पृथ्वीचा कधी नाश होईल का?
या प्रश्नाचं बायबलमध्ये दिलेलं उत्तर जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य होईल.
देवाचं राज्य आपल्यासाठी काय करेल?
देवाचं राज्य या पृथ्वीवर येईल तेव्हा ते काय-काय करेल ते जाणून घ्या.
चांगले सल्ले
पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे का?
बरेच लोक बायबलच्या एका वचनाचा अर्धवट भाग घेऊन म्हणतात, की “पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे.”
गंभीर आजारपण—बायबल काही मदत करू शकेल का?
गंभीर आजारपणाचा सामना करायला कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात हे जाणून घ्या.