बायबलचा इतिहास
बायबल आपल्यापर्यंत कसं पोहोचलं?
मूळ भाषेतील बायबलच्या प्रतींमध्ये जे विचार मांडण्यात आले होते, ते आपल्या काळातही अचूकपणे मांडण्यात आले आहेत याची आपण खातरी बाळगू शकतो.
बायबल देवाकडून असल्याची खातरी आपण का बाळगू शकतो?
बायबल देवाने लिहिलेलं असल्यामुळे, त्याची तुलना मानवानं लिहिलेल्या कोणत्याही पुस्तकाशी कधीही केली जाऊ शकत नाही.
बायबलच्या मूळ मजकुरात फेरफार झाले आहेत का?
बायबल खूप जुनं पुस्तक आहे. तर मग त्यातला संदेश अचूक आहे हे कशावरून म्हणता येईल?