३ जून २०२२
आंतरराष्ट्रीय बातम्या
२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #४
नियमन मंडळाचे सदस्य पूर्व युरोपमधल्या आपल्या बांधवांबद्दल माहिती देत आहेत. तसंच, आपल्यालाही परिक्षांचा धैर्याने सामना करत आनंदी राहता यावं आणि प्रोत्साहन मिळावं यासाठी या व्हिडिओत काही मुलाखतीसुद्धा आहेत.