व्हिडिओ पाहण्यासाठी

बातम्या

 

भारताच्या सर्वोच्च न्यायालयातल्या एका ऐतिहासिक निकालाने जवळपास ३० वर्षं अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचं समर्थन केलं

बिजू इमॅन्यूएल विरुद्ध केरळ राज्य या खटल्याने, १९८६ पासून भारतातल्या सगळ्या नागरीकांच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला टिकवून ठेवायला हातभार लावलाय.

२०२५ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #१

लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा माहितीपत्रिकेत, आणखी माहिती—क मध्ये दिलेल्या “आपल्याला शिकवायला आवडतात अशी सत्यं” या साधनाचा वापर कसा करायचा, हे आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. ही सत्यं शिकल्यामुळे आपल्याला प्रचारात लोकांशी आनंदाने संभाषण करता येईल.

2024-12-27

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२४ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #८

या रिपोर्टमध्ये आपण पाहू की आपल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्‍या भाऊबहिणींबद्दल आपण योग्य दृष्टिकोण कसा ठेवू शकतो.

2024-11-08

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२४ नियमन मंडळाकडून रिर्पोट #७

या रिर्पोटमध्ये आपण पाहू या, की जगभरातले आपले भाऊबहीण कसे आहेत. तसंच, आपण नियमन मंडळाचे नवीन सदस्य भाऊ जोडि जेडली आणि जेकब रम्फ यांची प्रोत्साहन देणारी मुलाखतसुद्धा पाहू या.

2024-09-27

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२४ नियमन मंडळाकडून रिर्पोट #६

या रिर्पोटमध्ये आपण पाहू या, की बायबल अभ्यास सुरू करण्याकडे आपण नेहमीच कसं लक्ष देऊ शकतो.

2024-08-05

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२४ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #५

या रिपोर्टमध्ये आपण पाहू या, की देवाचं राज्यच मानवांच्या सर्व समस्या काढू शकतं यावरचा आपला भरवसा आपण कसा वाढवू शकतो.

2024-06-21

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२४ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #४

या रिपोर्टमध्ये, आपल्या विश्‍वासामुळे तुरूंगात असलेले आपले भाऊबहीण, “बऱ्‍याने वाईटाला” कसं जिंकत आहेत हे पाहूया.—रोमकर १२:२१.

2024-05-03

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२४ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #३

या रिपोर्टमध्ये आपण बायबलची अशी काही तत्त्वं पाहू ज्यांमुळे आपल्याला पेहरावाच्या आणि आपल्या एकंदर दिसण्याच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यायला मदत होईल.