देवाचं वचन कसं लिहिण्यात आलं?

देवाचं वचन कसं लिहिण्यात आलं?

लिहायला वापरल्या जाणाऱ्‍या गोष्टींमध्ये काळानुसार खूप बदल झालाय. पण मानवांसाठी असलेला देवाचा संदेश आजही बदललेला नाही, तो आजही आपल्यासाठी तितकाच फायद्याचा आहे.