१७-२३ ऑक्टोबर
१ राजे २१-२२
गीत ४१ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“अधिकार चालवताना यहोवासारखं वागा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१रा २१:२७-२९—अहाबने जे केलं त्यावरून खरा पश्चाताप दिसून येत नाही असं आपण का म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज२१.१० ३ ¶४-६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १रा २२:२४-३८ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट (३ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास ४)
पुनर्भेट: (४ मि.) संभाषणाच्या नमुन्याच्या विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे अभ्यास ६)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१५ ३/१५ ९-११ ¶१०-१२—विषय: नाबोथने दाखवलेल्या एकनिष्ठेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“प्रेम सहनशील आणि दयाळू असतं”: (१० मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: कुटुंबाचा प्रमुख या नात्याने ॲलेक्झॅन्डरू यांनी कशा प्रकारे दयाळूपणा आणि सहनशीलता दाखवली? डोरिना यांनी नंतर विरोध करायचं का थांबवलं? त्यांच्या अनुभवातून आपण काय शिकतो?
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ७ ¶२४-३०; ७ख
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४० आणि प्रार्थना