व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२९ मे–४ जून

यिर्मया ४९-५०

२९ मे–४ जून
  • गीत २८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • यहोवा नम्र लोकांना आशीर्वाद, तर गर्विष्ठ लोकांना शिक्षा देतो”: (१० मि.)

    • यिर्म ५०:४-७—बंदिवासात उरलेल्या नम्र आणि पश्‍चात्तापी इस्राएली लोकांना सोडवण्यात येईल आणि ते सियोनला परत जातील

    • यिर्म ५०:२९-३२—यहोवाच्या विरोधात गर्विष्ठपणे वागल्यामुळे बॅबिलॉनचा नाश केला जाईल (इन्साइट-१ पृ. ५४)

    • यिर्म ५०:३८, ३९—बॅबिलॉनची पुन्हा स्थापना केली जाणार नाही (जेरमाया पृ. १६१ परि. १५; टेहळणी बुरूज९८ ४/१ पृ. २० परि. २०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म ४९:१, २—यहोवाने अम्मोनी लोकांना ताकीद का दिली? (इन्साइट-१ पृ. ९४ परि. ६)

    • यिर्म ४९:१७, १८—अदोम या शहराची स्थिती सदोम व गमोरासारखी कशी झाली व का? (जेरमाया पृ. १६३ परि. १८; यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ३५१ परि. ६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म ५०:१-१०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-32 पत्रिका, पहिलं पान—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-32 पत्रिका—पत्रिकेतल्या “थोडा विचार करा” या भागावर चर्चा करा. पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१५ ३/१५ पृ. १७-१८—विषय: पूर्वी आपल्या प्रकाशनांमध्ये नमुने आणि प्रतिनमुने यांचा सहसा उल्लेख केला जायचा. पण, आता क्वचितच केला जातो. असं का?

ख्रिस्ती जीवन

  • गीत ६

  • डोळ्यातला ओंडका काढ: (१५ मि.) डोळ्यातला ओंडका काढ हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील प्रश्नांवर चर्चा करा: व्हिडिओमधल्या बांधवाने गर्विष्ठ आणि टीका करण्याची वृत्ती कशी दाखवली? आपल्या विचारसरणीत बदल करायला त्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली? यामुळे त्याला काय फायदा झाला?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २३ परि. १-१४

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २१ आणि प्रार्थना