१९-२५ मार्च
मत्तय २४
गीत ४३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“शेवटल्या दिवसांत आध्यात्मिक रीत्या जागृत राहा”: (१० मि.)
मत्त २४:१२—अनीती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होईल (इन्साइट-२ पृ. २७९ परि. ६)
मत्त २४:३९—रोजच्या जीवनातील गोष्टी काही लोकांसाठी खूप महत्त्वाच्या होतील आणि त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होईल (टेहळणी बुरूज९९ ११/१५ पृ. १९ परि. ५)
मत्त २४:४४—अनपेक्षित वेळी मनुष्याचा पुत्र येईल (टेहळणी बुरूज०५ १०/१ पृ. २१-२२ परि. २-४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मत्त २४:८—येशूच्या शब्दांचा काय अर्थ होऊ शकतो? (“संकटं” अभ्यासासाठी माहिती-मत्त २४:८, nwtsty)
मत्त २४:२०—येशूने असं का म्हटलं? (“हिवाळा” “शब्बाथाच्या दिवशी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २४:२०, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २४:१-२२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. तुम्ही ज्या व्यक्तीला आधी भेटला होता ती आता घरी नाही. तुम्ही घरातल्या दुसऱ्या व्यक्तीशी बोलता.
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
ख्रिस्ती जीवन
“या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १३ परि. १-४, पृ. १७०-१७१ आणि पृ. १८०-१८१ वरील चौकटी
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १५ आणि प्रार्थना