देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | गीतरत्न १-८ शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा प्ले शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा यहोवाच्या उपासकांसाठी ती एक चांगलं उदाहरण का आहे? २:७; ४:१२ तिने खऱ्या प्रेमासाठी सुज्ञतेने वाट पाहिली कुठल्याही व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी ती दुसऱ्यांचा दबावाखाली आली नाही. ती साधी, नम्र आणि निर्दोष होती तिला कुणी सोनं देऊन किंवा तिची प्रशंसा करून तिचं प्रेम विकत घेऊ शकत नव्हतं स्वतःला विचारा: शुलेमच्या तरुणीच्या कोणत्या गुणांचं मी अनुकरण करू शकते? आधीचा लेख पुढचा लेख प्रिंट शेअर शेअर शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा मराठी शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/202016413/univ/art/202016413_univ_sqr_xl.jpg