गीत ९८
देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र
१. अं-धा-ऱ्या या वा-टे-व-री,
शा-स्त्र हे दी-पा-प-री,
वा-ट दा-ख-वी पा-व-लां,
उ-ज-ळे सा-ऱ्या जी-व-ना.
२. वा-क-डे प-ड-ता पा-ऊल,
आ-म्हा-ला ते सा-व-री.
प्रे-मा-ने ते ने-ई स-दा,
अ-नं-त-काळ-च्या जी-व-ना.
३. मौ-ल्य-वान अ-शी भे-ट ही,
या-हा-ने आ-म्हा दि-ली,
बो-ल त्या-चे हे प्रे-मा-चे,
ज-पू त्यां-ना रा-त्रं-दि-नी.
(स्तो. ११९:१०५; नीति. ४:१३ ही वचनंसुद्धा पाहा.)