व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ८६

यहोवाकडून शिकू या

यहोवाकडून शिकू या

(यशया ५०:४; ५४:१३)

  1. १. य-हो-वा-क-डून च-ला सा-रे शि-कू या.

    तो म्ह-णे, ‘मा-झ्या मा-र्गा-वर चा-ला.’

    दे-ई तो आ-म्हा जीव-ना-चं पा-णी,

    आ-णि भु-के-ल्यां भा-कर स-त्या-ची.

  2. २. भा-ऊ-ब-हि-णीं-सो-बत ये-ऊ ए-क-त्र,

    शि-कव-तो याह आ-म्हा-ला जे यो-ग्य.

    प-वि-त्र श-क्‍ती मि-ळे-ल आ-म्हा,

    चा-लू आ-पण या-हा-च्या प्र-का-शात.

  3. ३. गा-ती जि-थे ओठ स-दा या-हा-ची स्तु-ती,

    ऐ-क-ण्या त्या-चं, कान आ-तु-र-ती,

    जा-ऊ या ति-थे आ-पण-ही स-दा,

    लो-कां-ची त्या-च्या ना सो-डू या साथ.

(इब्री १०:२४, २५; प्रकटी. २२:१७ ही वचनंसुद्धा पाहा.)