व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ६२

नवे गीत

नवे गीत

(स्तोत्र ९८)

  1. १. गी-त गा-ऊ या, य-हो-वा-च्या स्तु-ती-चे गीत!

    थोर प-रा-क्रम त्या-चे, व-र्णू आ-म्ही कि-ती.

    गा-ऊ जय-जय-कार, वि-ज-यी रा-ज्या-चा त्या-च्या!

    न्या-य-नी-ती त्या-ची,

    क-ळा-वी स-र्वां-ना.

    (कोरस)

    गा-ऊ या,

    य-हो-वा-ची स्तु-ती,

    तो रा-जा,

    आम-चा गौ-रव-शा-ली!

  2. २. सा-रे गा-ऊ या, मि-ळू-न गीत आ-नं-दा-चे.

    ना-व उं-चा-वू या, सा-ऱ्‍या ज-गी त्या-चे!

    गा-ती गीत न-वे, थ-वे लो-कां-चे एक-सु-रात,

    वी-णा, डफ, सा-रं-ग्या,

    दे-ती सु-रे-ल साथ.

    (कोरस)

    गा-ऊ या,

    य-हो-वा-ची स्तु-ती,

    तो रा-जा,

    आम-चा गौ-रव-शा-ली!

  3. ३. गा-ते ही ध-रा, आ-का-शी ता-ऱ्‍यां-च्या मा-ळा,

    सा-ग-रा-त उठ-ती, लह-री आ-नं-दा-च्या.

    सा-री नि-र्मि-ती, क-रि-ते या-हा-चे स्त-वन,

    डों-ग-र द-ऱ्‍यां-तून,

    नि-ना-दो हे भ-जन!

    (कोरस)

    गा-ऊ या,

    य-हो-वा-ची स्तु-ती,

    तो रा-जा,

    आम-चा गौ-रव-शा-ली!

(स्तो. ९६:१; १४९:१; यश. ४२:१० ही वचनंसुद्धा पाहा.)