हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे
चारी बाजूने त्याच्यावर दबाव असतानादेखील हिज्किया विश्वासाच्या आणि एकनिष्ठेच्या आधारावर कसे निर्णय घेतो ते पाहा. त्याने त्याच्या संपूर्ण राष्ट्रासाठी आणि आज जे यहोवाची सेवा करतात त्यांच्यासाठी चांगलं उदाहरण मांडलं.
तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल
बायबल कथांचं माझं पुस्तक
देव हिज्कीया राजाला मदत करतो
एक स्वर्गदूत फक्त एका रात्रीत १,८५,००० अश्शूरी सैनिकांना ठार मारतो.
टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती)
यहोवाच्या घनिष्ठ मित्रांचं अनुकरण करा
रूथ, हिज्किया आणि मरीया यांनी देवासोबची आपली मैत्री कशा प्रकारे घनिष्ठ केली?