एका कार चालकाने ट्रफिकमध्ये बसपुढे गाडी आणल्यामुळे बस ड्रायव्हर त्याच्यावर ओरडत आहे. त्याच वेळी एक आई आणि तिचा मुलगा एका वृद्ध स्त्रीला बसमधून बाहेर निघायला मदत करत आहे.

आज लोक आदर का करत नाहीत?

आज लोक आदर का करत नाहीत?

सावध राहा! च्या या अंकात

  • आदर करणं का महत्त्वाचं आहे?

  • तुम्ही आदर कसा दाखवू शकता?

  • या बाबतीत यहोवाचे साक्षीदार लोकांना कशी मदत करत आहेत?