तुम्हाला आणखी माहिती हवी का?
पवित्र शास्त्रात असं म्हटलं आहे: “बुद्धीच सर्वात महत्त्वाची आहे, म्हणून बुद्धी मिळव आणि जे काही मिळवशील, त्यासोबत समजशक्तीही मिळव.” (नीतिवचनं ४:७) आपण आपल्या बुद्धीचा वापर करून चांगले निर्णय कसे घेऊ शकतो आणि जीवनात आनंदी कसं राहू शकतो हे समजायला देव आपल्याला मदत करतो.
रोजच्या जीवनात उपयोगी पडतील असे आणखी कोणते सल्ले बायबलमध्ये दिले आहेत ते जाणून घेण्यासाठी jw.org/mr ही वेबसाईट पाहा. तिथे तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टी वाचायला आणि पाहायला मिळतील:
बायबल
व्हिडिओ
कार्टून व्हिडिओ
मुलाखती
लेख
यातली माहिती सगळ्या वयाच्या आणि समाजातल्या सगळ्या लोकांसाठी आहे. ती तुम्हाला विनामूल्य मिळेल.