टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मे २०२५

या अंकात १४ जुलै – १७ ऑगस्ट, २०२५ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख १९

विश्‍वासू स्वर्गदूतांसारखं वागा!

१४-२० जुलै, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २०

सांत्वनासाठी यहोवाकडे पाहा!

२१-२७ जुलै, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २१

कायम टिकणाऱ्‍या शहराची वाट पाहा!

२८ जुलै – ​३ ऑगस्ट, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २२

यहोवाचं नाव येशूसाठी किती महत्त्वाचं होतं?

४-१० ऑगस्ट, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख २३

यहोवाचं नाव आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे?

११-१७ ऑगस्ट, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

आपलं मन तयार करा

बायबलचा अभ्यास करण्यासाठी आपण आपलं मन कसं तयार करू शकतो?