टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) डिसेंबर २०२०
या अंकात १ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
वाचकांचे प्रश्न
१ करिंथकर १५:२९ या वचनात दिलेल्या पौलच्या शब्दांचा अर्थ असा होतो का, की त्याच्या काळातले काही ख्रिस्ती मेलेल्या लोकांसाठी बाप्तिस्मा घ्यायचे?
वाचकांचे प्रश्न
नीतिवचनं २४:१६ असं म्हणतं: “नीतिमान सात वेळा जरी पडला, तरी तो पुन्हा उठेल.” इथे अशा व्यक्तीबद्दल म्हटलं आहे का जी वारंवार पाप करते, पण जिला देव नंतर माफ करतो?