कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती
आमच्या कार्यालयांचे व छापखाण्यांचे टूर घेण्यास आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. ठिकाण आणि टूर घेण्याची वेळ माहीत करून घ्या.
ऑस्ट्रेलिया
12-14 Zouch Road
DENHAM COURT NSW 2565
ऑस्ट्रेलिया
+61 2-9829-5600
टूर्स (फिरून दाखवण्याची व्यवस्था)
सोमवार ते शुक्रवार
सकाळी ८ ते ११ व दुपारी १ ते ४
कालावधी २ तास
वैशिष्ट्ये
येथून, ५५ पेक्षा अधिक भाषांमधील १ कोटी ८० लाख नियतकालिके प्रकाशित करून पॅसिफिकच्या क्षेत्रात पाठवली जातात.
टूर माहितीपत्रक डाऊनलोड करा.