यहोवाचे मित्र बना—हसत-खेळत शिका
ही तुमच्या मुलांना मदत करणारी हसत-खेळत शिका याची मालिका आहे.
केतनला वस्तू जागच्या जागी ठेवायला मदत करा!
हे चित्रं डाऊनलोड करून प्रिंट करा आणि केतनला ५ खेळणी शोधायला मदत करा.
केतन कोणतं पुस्तक वाचतोय?
‘चोरी करणं चुकीचं आहे’ हा व्हिडीओ पाहा. मग या चित्राला प्रिंट करून रंगवा
प्रिचिंगसाठी आपली बॅग तयार करा.
तुम्ही प्रिचिंगसाठी काय-काय घेऊन जाल? या चित्रामुळे तुम्हाला प्रिचिंगसाठी बॅग तयार करायला मदत होईल.
चला तयार होऊ या!
प्रिचिंगला जायला कोणते कपडे घालायचे हे ठरवायला तुम्ही केतन आणि केतकीला मदत करू शकता का?
यहोवाने प्राण्यांना बनवलं!
कोणत्या प्राण्यांना पहिले बनवलं हे शिकण्यासाठी “यहोवानं सर्वकाही निर्माण केलं” हा व्हिडीओ पाहा आणि हे चित्र रंगवा.
केतनची कार बनवा
प्रिंट करून, कापून आणि चिकटवून केतनची कार बनवा.
तुम्ही काय केलं पाहिजे?
“नेहमी माफ करा” हा व्हिडिओ पाहा आणि दिलेलं चित्र प्रिंट करून बरोबर चित्र रंगवा.
पुस्तकात ठेवायला बुकमार्क!
हे बुकमार्क पुस्तकात ठेवायला वापरा!
यहोवा तुम्हाला धाडसी बनायला कसं मदत करेल?
यहोवा तुम्हाला इस्त्राएली मुलीसारखं धाडसी बनायला मदत करेल
तुम्ही उत्तर तयार करू शकता का?
आपण उत्तरात काय बोलणार आहे हे लक्षात ठेवायला केतनला कशामुळे मदत होते?
मिटिंगमध्ये लक्ष का दिलं पाहिजे?
वचनांच्या आणि चित्रांच्या जोड्या लावा. देवाबद्दल शिकून घेण्याबाबतीत तुम्ही येशूसारखं कसं बनू शकता?
JW लँग्वेज ॲप वापरून जास्तीत जास्त लोकांना प्रचार करा!
लोकांना यहोवाबद्दल शिकायला मदत करण्यासाठी दुसऱ्या भाषेत काही वाक्य शिका.
धोका ओळखा!
आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी आईवडील काय करू शकतात?
तुम्ही यहोवाच्या घराचा आदर करता का?
सभांमध्ये असताना आपण नीट वागलं पाहिजे हे कोणत्या चित्रांतून दिसतं?
तुम्ही धीर कसा धरू शकता?
कोणकोणत्या वेळी तुम्ही धीर धरू शकता?
यहोवाने लग्नाची सुरुवात केली
तुम्हाला बायबलमधली कोणती विवाहित जोडपी आठवतात?
यहोवाचं नाव
देवाचं नाव बायबलमध्ये कितीवेळा आलंय?
यहोवाने सर्व सृष्टीची रचना केली!
देवाने बनवलेल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही या चित्रात शोधू शकता?
खरे मित्र बनवा!
वयाने मोठे असलेल्यांशी मैत्री करणं का चांगलं आहे?
खंडणी
आपल्याला येशूच्या खंडणी बलिदानाची गरज का आहे?
स्वतःला नवीन जगात पाहा
नवीन जगात तुम्हाला सगळ्यात जास्त काय पाहायला आवडेल?
लोक वाईट वागतात तेव्हासुद्धा त्यांच्याशी चांगलं वागा
वाईट वागणूक मिळाल्यावर आपण काय केलं पाहिजे?
प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचं दुःख सहन करणं
आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा कोणती गोष्ट आपल्याला आनंदी राहायला मदत करते?
प्रचार करताना चांगलं वागा
प्रचारात तुम्ही चांगलं उदाहरण कसं मांडू शकता?
मम्मी-पप्पांच्या रागवण्यातही असतं प्रेम
पालक शिस्त लावतात तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे
त्याग करा
इतरांना मदत केल्यामुळे आपलयाला आनंद का होतो?
सगळ्यांवर प्रेम करा
केतकी प्रेम आणि दया कशी दाखवू शकते?
यहोवा माफ करतो
यहोवा आपल्याला माफ करायला तयार असतो.
यहोवा खरंच प्रार्थना ऐकतो का?
कधीकधी यहोवा अनपेक्षितपणे आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो.
तुम्ही यहोवासाठी अनमोल आहात
जेनी शिकली की ती जर येशूसारखी वागली तर यहोवा तिच्यावर खूप प्रेम करेल. तुम्हालाही असंच वाटतं का?
वाढवणारा देव आहे
एखाद्याच्या मनात सत्य कसं वाढतं हे पाहा.